1मंग पहाट व्हताच वडील लोक अनी शास्त्री यासनासंगे मुख्य याजक अनी सर्व यहूदी महासभा यासनी निर्णय लिसन, येशुले बांधीन पिलातना स्वाधीन करं.2तवय पिलातनी त्याले ईचारं, “तु काय यहूद्यासना राजा शे?” येशुनी त्याले उत्तर दिधं, “तु म्हणस तसच.”3मुख्य याजकसनी त्यानावर बराच गोष्टीसना आरोप करा.4पिलातनी त्याले परत ईचारं, “तुले काहीच नही बोलानं का? दख, त्या तुनावर कितल्या गोष्टीसना आरोप करी राहीनात!”5तरी येशुनी काहीच उत्तर दिधं नही, यावरतीन पिलातले आश्चर्य वाटनं.
मृत्यदंडनी आज्ञा
6प्रत्येक वल्हांडण सणना दिनमा यहूदी लोकसनी मागणी करेल एक कैदीले तो त्यासनाकरता सोडी दे, अशी पिलातनी सवय व्हती.7तवय रोमी सरकारविरोध्द व्हयेल बंडखोरीमा ज्यानी खुन करेल व्हता असा बरब्बा नावना एक माणुस बंडखोरससंगे कैदखानामा व्हता.8मंग लोकसमुदाय पिलातकडे ईसन तुम्हीन तुमना रितप्रमाणे आमनाकरता करा, अस त्याले सांगु लागणात.9पिलातनी त्यासले ईचारं, “मी तुमनाकरता यहूद्यासना राजाले सोडानं अशी तुमनी ईच्छा शे का?”10मुख्य याजकसले त्याना हेवा वाटी राहींता म्हणीन त्याले सोपी देयल व्हतं, हाई पिलातले समजनं व्हतं.11पण मुख्य याजकसनी लोकसले चिंगाडीन हाई मागणी कराले लाई की, त्यानापेक्षा आमनाकरता बरब्बाले सोडी द्या.12तवय पिलातनी त्यासले परत ईचारं, “तर मंग ज्याले तुम्हीन यहूद्यासना राजा म्हणतस् त्यानं मी काय करू?”13त्या परत वरडीन बोलणात, “त्याले क्रुसखांबवर खिया!”14पिलातनी त्यासले ईचारं, “का बरं, त्यानी काय गुन्हा करेल शे?” पण त्या आखो वरडीन बोलणात, “त्याले क्रुसखांबवर खिया!”15तवय लोकसले खूश कराकरता पिलातनी बरब्बाले सोडी दिधं अनी येशुले फटका मारीसन क्रुसखांबवर खियाकरता त्यासनाच आंगे लाई दिधं.