1मंग यरूशलेमतीन परूशी अनं शास्त्री येशुकडे ईसन बोलणात,2तुमना शिष्य पुर्वजसना रितीरिवाज का बर मोडतस? कारण जेवणना पहिले त्या हात धोतस नही.3त्यानी त्यासले उत्तर दिधं, तुमना रितीरिवाजकरता तुम्हीन बी देवनी आज्ञा का बर मोडतस?4कारण देवनी सांगेल शे की, तु “तुना बाप अनी तुनी माय यासना मान ठेव,” अनी जो कोणी बापनी किंवा मायनी निंदा करस त्याले मरणदंडनी शिक्षा व्हई;5पण तुम्हीन सांगतस की, जो कोणी स्वतःना माय बापले अस सांगी, मी जे तुमले देणार व्हतु, ते मी देवले अर्पण करी टाकं.6त्यानी स्वतःना मायबापना मान नही ठेवा तरी चाली, हाई सांगीन तुम्हीन तुमना रितीरिवाजकरता देवनं वचन मोडी टाकेल शे.7अरे ढोंगीसवन, यशया संदेष्टानी तुमनाबद्दल बरोबर भविष्य करेल शे की,8ह्या लोके तोंडघाई मना सन्मान करतस पण त्यासनं मन मनापाईन दुर शे.9त्या माणुसनी बनाडेल विधीसले मनं शास्त्र मानिसन शिकाडतस अनं बिनकामनी मनी भक्ती करतस.
अशुध्द करनारी गोष्ट
10तवय त्यानी लोकसनी गर्दीले जवळ बलाईन सांगं, ऐका अनं समजी ल्या.11जे तोंडमा जास ते माणुसले अशुध्द करस नही, तर जे तोंडमाईन निंघस ते माणुसले अशुध्द करस.12नंतर शिष्य ईसन त्याले बोलणात, हाई वचन ऐकीन परूशी नाराज व्हयनात, हाई तुमले समजनं का?13त्यानी उत्तर दिधं की, ज्या ज्या रोपटा मना स्वर्ग माधला बापनी लायेल नही, त्या त्या उपटाई जातीन.14त्यासले राहु द्या; त्या आंधया मार्गदर्शक शेतस, अनी आंधया आंधयाले ली जाई तर दोन्ही बी खड्डामा पडतीन.15पेत्र त्याले बोलना, हाऊ दृष्टांत आमले फोडीन सांगा,16तो बोलना, तुमले बी अजुन समजनं नही का?17जे तोंडमा जास ते पोटमा उतरस अनं नंतर शरिरबाहेर टाकाय जास, हाई तुमले समजत नही का?18जे तोंडमाईन निंघस ते मनमातीन येस अनं माणुसले अशुध्द करस.19मनमातीन दुष्ट ईचार, खुन, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, गाळ्या, निंदा, ह्या निंघतस.20ह्या गोष्टी माणुसले अशुध्द करतस; हात न धोता जेवण करानं हाई माणुसले अशुध्द करस नही.
कनानी बाईना ईश्वास
21नंतर येशु तठेन निंघीन सोर अनं सिदोन प्रांतमा गया;22अनी दखा, त्या प्रांतमातीन एक कनानी बाई ईसन वरडीन बोलनी, प्रभु, दावीदना पोऱ्या, मनावर दया कर, मनी पोरले दुष्ट आत्मा भलताच तरास दि ऱ्हाईना शे.23तरी तो तिले काहीच नही बोलना; तवय त्याना शिष्यसनी जोडे ईसन त्याले ईनंती करी की, तिले परत धाडी द्या; कारण ती आमनामांगे वरडत ई राहिनी.24त्यानी उत्तर दिधं, माले इस्त्राएलना खानदानमधला दवडायेल मेंढरसशिवाय दुसरा कोणाचकरता धाडेल नही शे.25तवय ती ईसन त्याना पाया पडीन बोलनी, प्रभुजी, माले मदत करा.26येशुनी उत्तर दिधं, पोऱ्यासनी भाकर लिसन कुत्राले टाकानी हाई बराबर नही शे.27ती बोलनी, बराबर शे, प्रभु; पण कुत्रा बी आपला मालकना ताटमातीन पडेल उष्ट खातस.28तवय येशुनी तिले उत्तर दिधं, बाई, “तुना ईश्वास मोठा शे, जशी तुनी ईच्छा शे तस तुनाकरता होवो; अनी त्याच येळले तिनी पोर बरी व्हयनी.”